लोणी खुर्दमध्ये ग्रामपंचायतकडून जंतूनाशक औषध फवारणी

नायक वृत्तसेवा, राहाता कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राहाता तालुक्यातील लोणी खुर्द ग्रामपंचायतच्यावतीने संपूर्ण गावासह वाड्या-वस्त्यांवर जंतूनाशक औषध फवारणी सुरू आहे.

Read more

विघ्नहर्ता लॉन्स येथे पाचशे खाटांचे कोविड सेंटर सुरू महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांकडून रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी

नायक वृत्तसेवा, संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने अहमदनगर रस्त्यावरील विघ्नहर्ता लॉन्स येथे पाचशे खाटांचे कोविड केअर सेंटर

Read more

आमचे राजकारण आम्ही पाहू; तुम्ही संकटकाळात राजकारण करू नका! आमदार राधाकृष्ण विखेंनी संगमनेर तालुका आरोग्य अधिकार्‍यांना सुनावले खडेबोल

नायक वृत्तसेवा, संगमनेर कोणाच्या सांगण्यावरून शिर्डी मतदारसंघात अधिकारी निर्णय करणार असतील, तर ते खपवून घेणार नाही. आमचे राजकारण आम्ही पाहून

Read more

समाज माध्यमांवर गरळ ओकण्याचा प्रयत्न खेदजनक! कोरोना आढावा बैठक गोंधळावरुन आमदार लहामटेंनी मांडली भूमिका

नायक वृत्तसेवा, अकोले महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे अकोले तालुक्यासाठी कायमच मोठे योगदान आहे. ते नाकारता येणार नाही, पण सध्या

Read more

कोरोनात ज्यांच्यावर जबाबदारी तेच मार्ग काढण्याऐवजी भांडताहेत! माजी मंत्री मधुकर पिचडांनी अकोल्यातील कोरोना स्थितीवर मांडले परखड भाष्य

नायक वृत्तसेवा, राजूर सद्यपरिस्थितीत अकोले तालुक्याची कोरोनाची स्थिती अत्यंत भयावह असून या काळात लोकांना आधाराची गरज आहे. उगाचच संगमनेर-अकोले असा

Read more

दोघांच्या मृत्यूसह संगमनेर तालुक्यात आज आढळले उच्चांकी रुग्ण! जिल्ह्यातही आजवरची उच्चांकी रुग्णसंख्या; दिवसभरात जिल्ह्यातील तेहतीस जणांचा बळी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू असतांनाही कोविड बाधितांच्या रुग्णसंख्येत कोणताही फरक पडला नसून आज जिल्ह्याने आत्तापर्यंतचे सर्व उच्चांक

Read more

अखेर संगमनेरकरांना मिळाला दहा मेट्रीक टन ऑक्सिजन! शुक्रवारच्या प्रसंगातून घडले स्थानिक यंत्रणेतील उत्कृष्ट समन्वयाचे दर्शन

नायक वृत्तसेवा, संगमनेर शुक्रवारी संगमनेरातील खासगी रुग्णालयांचा ऑक्सिजनसाठा संपण्याची स्थिती निर्माण झाल्याने तालुक्यात एकप्रकारे अघोषीत आणीबाणीचा बाका प्रसंग उभा राहीला

Read more

कुटुंबावर संकट असतानाही मंत्री शंकरराव गडाख उतरले मैदानात नेवासा तालुक्यातील आरोग्यासाठी कसली कंबर; सुविधांबाबत प्रशासनाला केल्या सूचना

नायक वृत्तसेवा, नेवासा कुटुंबावर कोरोना संसर्गाचे संकट असताना त्यातून सावरत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी नेवासा तालुक्यातील आरोग्यासाठी कंबर कसली

Read more

संगमनेर तालुक्यातील सात तर जिल्ह्यात बत्तीस जणांचा कोविडने मृत्यू! आजही जिल्ह्यात उच्चांकी रुग्णसंख्या; संगमनेर शहरातील संक्रमणात पुन्हा वाढ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू असतांनाही नागरिकांचा आततायीपणा कोविड संक्रमणात भरच घालीत असून आजही जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यात विक्रमी

Read more

नागरिकांच्या ‘बिनधास्तपणा’मुळे संक्रमणात होत आहे दररोज वाढ! संगमनेरातील सर्व रुग्णालये बाधितांनी तुडूंब; तरीही अनेकांना गांभिर्यच नसल्याचे चित्र..

नायक वृत्तसेवा, संगमनेर शासन व प्रशासनाकडून वारंवार आवाहनानंतरही सामान्य नागरिक रस्त्यावरुन हटायचे नावं घेत नसल्याने कोविडचा संसर्ग काही केल्या कमी

Read more