जिल्हा बँकेच्या सारीपाटावर काँग्रेस आंदोलनाची वाताहत! ‘विखे-थोरात’ समझोत्याचा राहुल गांधींना ‘ठेंगा’; सत्ताविरोधी लढ्यापेक्षा सहकारी संस्थांचे हितसंबंध वरचढ..

श्याम तिवारी, संगमनेर देशभरात भाजपविरोधात आंदोलनाचे रान उठवून राहुल गांधींच्या नेतृत्वाला नव्याने धार देण्याच्या काँग्रेसच्या रणनीतीला अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकाराच्या राजकारणाने

Read more