थकीत ग्राहकाकडून वीज कर्मचार्‍याला जीवे मारण्याचा प्रयत्न! संगमनेर खुर्द मधील संतापजनक घटना; मारहाणीसह कारखाली चिरडण्याचाही प्रयत्न..

नायक वृत्तसेवा, संगमनेर थकीत असलेल्या वीज ग्राहकांकडून सक्तीने वसुलीसाठी महावितरणकडून सुरु असलेल्या ‘वीज तोड’ मोहीमेला दोघांनी बुधवारी हिंसक वळण लावले.

Read more