दुष्काळातही जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक अटळ! राज्यभरातील सहकार निवडणुकांना स्थगिती; जिल्ह्यात मात्र सहमतीच्या राजकारणाची चर्चा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर राज्याच्या बहुतांश भागांत दुष्काळाचे सावट गडद होत असताना आणि शेतकर्‍यांसमोर खरीप हंगामाच्या नुकसानीसह पिण्याच्या पाण्याचे संकट उभे

Read more