डोंगरगावच्या आधुनिक गाडगेबाबांची राज्यभर स्वच्छता वारी! परिसर स्वच्छतेसह लोकांच्या मनाचीही करताहेत स्वच्छता..

महेश पगारे, अकोले महाराष्ट्रात अनेक संत होवून गेले. त्यातीलच एक असलेले राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी अध्यात्माबरोबर स्वच्छतेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन केले.

Read more

पठारावरील काळभैरवनाथांची मंदिरं चोरट्यांकडून होताहेत लक्ष्य! आता माळेवाडी पठारावरील मंदिरात चोरी; सव्वा लाखांच्या रोकडसह डीव्हीआरही पळविला..

नायक वृत्तसेवा, घारगाव मागील काही वर्षांपासून संगमनेर तालुक्यातील पठारभागात गुन्हेगारी घटनांचा आलेख वाढत असून चोर्‍या, घरफोड्या, दरोडे यासारख्या प्रकारांसह अवैध

Read more

चोरट्यांची लालतारा सोसायटीतील महिलांवर दहशत! दगड-गोट्यांसह हल्ला करीत विनयभंग; दहा जणांवर गुन्हा दाखल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर ‘एकतर चोर अन् वरती शिरजोर’ अशा मराठीतील म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव शहरातील कामगारांची वसाहत असलेल्या लालतारा सोसायटीने बुधवारी

Read more

भाजप विखेंच्या गैरव्यवहारांना का पाठिशी घालते? ः जाधव राष्ट्रवादीनंतर शिवसेनेचे विखे कुटुंबियांवर अनेक आरोप

नायक वृत्तसेवा, नगर भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून त्यांना उत्तर

Read more

भंडारदरा जलाशयाच्या संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त वाढविणार ः पाटील राजूर पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीनंतर पत्रकारांशी पोलीस अधीक्षकांचा संवाद

नायक वृत्तसेवा, अकोले भंडारदरा जलाशयाच्या संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार असून त्याबाबत कोणताही हलगर्जीपणा होणार नाही. याचबरोबर जिल्ह्यात पोलिसांचा तुटवडा

Read more

अहमदनगर जिल्ह्यातील 22 खासगी पेट्रोल पंप बंद! इंधन दरवाढीबरोबर नागरिकांना इंधन टंचाईचा झटका

नायक वृत्तसेवा, नगर गेल्या नऊ दिवसांपासून इंधन दरवाढ होत असल्याने इंधन दराचा भडका उडाला आहे. त्यातच आता अपुरा पुरवठा होत

Read more

अकोल्याच्या बालाजी वाईन्समध्ये बनावट दारुचा कारखाना! पोलीस व उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई; चौघे परप्रांतीय ताब्यात..

नायक वृत्तसेवा, अकोले बेकायदा गावठी दारु व ताडीच्या भट्ट्या अहमदनगर जिल्ह्याला नव्या नाहीत. जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आडरानात सुरु असलेले अशा

Read more

सराटी येथे जमिनीला अचानक पडल्या भेगा

नायक वृत्तसेवा, घारगाव संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील बोरबन गावांतर्गत असलेल्या सराटी (टेकडवाडी) येथील काही घरांच्या शेजारील रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी भेगा पडल्या

Read more

आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचार्‍याच्या मुलाचा अपघातात मृत्यू नगर शहरातील पत्रकार चौकात ट्रकखाली दुचाकी चिरडून दोघे ठार

नायक वृत्तसेवा, नगर करोनानंतर ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून सप्टेंबर महिन्यात संगमनेर बसस्थानकात आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचार्‍याच्या मुलाचा मंगळवारी (ता.29) अपघाती

Read more

लघुलेखकचा अनुभव पर्यवेक्षी प्रशासकीय अनुभव म्हणून ग्राह्य धरावा! अखिल भारतीय क्रांतीसेनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

नायक वृत्तसेवा, राहुरी लघुलेखक हे पद शासकीय कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक यांच्या वेतन श्रेणीनुसार समकक्षेत येत आहे. त्यामुळे लघुलेखक या पदाचा

Read more