About Us

The Sangamner and Dainik Nayak formula has become very tight in the last seven years. Daily Nayak’s bold and bold writing has been the biggest selling point of the last five years. While answering the questions of common citizens, Nayak often took the establishment as well as the system on the horn. That is why our bond with the common readers became stronger.
Dainik Nayak, who has been serving readers for the past seven years with this spirit of commitment to public interest, has worked to provide strong support to victims of oppression along with solving the problems of ordinary citizens. The result is that Dainik Nayak has gained a place in the minds of common readers within a short period of time. In the last seven years, Dainik Nayak has not compromised on the quality of print with its content.

Shyam Tiwari – Executive Editor

Gorakh Madane – Editor

सप्रेम नमस्कार,
संगमनेर आणि दैनिक नायक हे सूत्र गेल्या सात वर्षात अतिशय घट्ट झाले आहे. परखड व रोखठोक लिखाण ही दैनिक नायकची गेल्या पाच वर्षातील सर्वात मोठी जमेची बाजू ठरली आहे. सर्वसामान्य नागरीकांच्या प्रश्नांना वाचा फोडताना नायकने अनेकदा प्रस्थापितांसह यंत्रणांनाही शिंगावर घेतले. त्यातूनच सामान्य वाचकांशी आमची नाळ अधिक घट्ट विनली गेली.
बांधिलकी जनहिताची हे ब्रीद घेवून गेल्या सात वर्षापासून वाचक सेवा करणार्या दैनिक नायकने या कालावधीत सामान्य नागरीकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासह अत्याचारग्रस्तांना भक्कम साथ देण्याचे काम केले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे अल्पावधीतच दैनिक नायकने सामान्य वाचकांच्या मनात स्थान मिळवले आहे. गेल्या सात वर्षात दैनिक नायकने आपल्या मजकुरांसह छपाईच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली नाही.

श्याम तिवारी, कार्यकारी संपादक

गोरक्ष मदने, संपादक

Visits: 6 Today: 1 Total: 16637