मुंबईच्या तरुणीची कोकणकड्यावरुन उडी घेत आत्महत्या! दीड हजार फूट खोल दरी; तीस तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश..

नायक वृत्तसेवा, अकोले राज्यभरातील निसर्ग पर्यटकांच्या पसंदीचे ठिकाण असलेल्या आणि नेहमीच गर्दीने दाटलेल्या तालुक्यातील हरिश्‍चंद्रगडावरुन अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आले

Read more

पंधरवड्याच्या विश्रांतीनंतर शहरातील बकालपणात पुन्हा वाढ! भंगारातील रिक्षा हळूहळू थांब्यावर; कारवायांमध्ये सातत्य नसल्याचा परिणाम..

नायक वृत्तसेवा, संगमनेर महिन्याभरापूर्वी कोल्हेवाडी रस्त्यावर घडलेल्या झुंडशाहीच्या घटनेने अवघ्या दहा महिन्यांच्या कालावधीत तिसर्‍यांदा संगमनेर शहराचे सामाजिक स्वास्थ बिघडले होते.

Read more

दोन दिवसांत अवैध धंद्यांसह सर्व अतिक्रमणं हटवा! हिंदुत्त्ववादी संघटनांचा इशारा; अन्यथा पुन्हा हिंदू ‘जनआक्रोश’..

नायक वृत्तसेवा, संगमनेर मंगळवारी कोल्हेवाडी रस्त्यावर घडलेल्या झुंडगिरीच्या विरोधात संगमनेरातील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज दुपारी

Read more

स्थानिकांना टोल फ्रि राहणार मात्र नोंदणी अनिवार्य! शेतकर्‍यांना मात्र पन्नास टक्के सवलत; टोलवरुन वाद उफाळणार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगाव टोल नाक्यावर बुधवारी लावण्यात आलेल्या एका फलकाने स्थानिक वाहनधारकांची अस्वस्थता

Read more

चळवळींच्या तालुक्यात विकास कामांसाठी आंदोलनाची वाणवा पुणे-नाशिक सेमीहायस्पीड रेल्वेमार्ग; आमदार सत्यजीत तांबेंनी नेतृत्त्व करावे..

नायक वृत्तसेवा, संगमनेर कधीकाळी आंदोलनांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणार्‍या संगमनेरातील चळवळी आता इतिहास जमा झाल्यागत स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा

Read more

धक्कादायक! म्हानोटीच्या ओढ्यातील ‘त्या’ इसमाचा मृत्यू भूकेने? ‘ससून’चा प्राथमिक अंदाज; पोलीस मात्र न्यायवैद्यकसह अंतिम अहवालाच्या प्रतिक्षेत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या आठवड्यात गुंजाळवाडी शिवारात म्हानोटीच्या पात्रालगत एका मध्यमवयीन इसमाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. याबाबत संगमनेर

Read more

पुणे ते नाशिक अंतर अवघ्या तीन तासांत होणार पूर्ण! औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या अंतिम आखणीस मान्यता

नायक वृत्तसेवा, संगमनेर पुणे ते नाशिक औद्योगिक महामार्ग बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) जून २०२३ मध्ये घेतला

Read more

ऊसतोड कामगारांची सव्वीस मुले झाली शाळेत दाखल! आधार फाउंडेशनकडून दप्तरासह शैक्षणिक साहित्याची भेट

नायक वृत्तसेवा, संगमनेर पोटाची खळगी भरण्यासाठी चाळीसगाव येथून काही कुटुंबांचे स्थलांतर होऊन ते ऊसतोडणी कामासाठी संगमनेर तालुक्यातील समनापूर परिसरात आले

Read more

मराठा समाजाची मी दिलगिरी व्यक्त करतो ः पांडे अकोलेत ओबीसी संघटनेची पत्रकार परिषद

नायक वृत्तसेवा, अकोले सरकारने कुणबी समाजातील कुटुंबांचा सर्व्हे करताना जे प्रश्न विचारण्यात येत आहेत, त्याच प्रश्नांवर जी उत्तरे अपेक्षित आहेत,

Read more

मीनानाथ पांडे यांना जशास तसे उत्तर देण्याचा इशारा! मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य; पत्रकार परिषदेतून घेतला समाचार

नायक वृत्तसेवा, अकोले मराठा समाजाच्या पाठबळावर सर्वच पदे मिळवल्यानंतर आज त्याच मराठा समाज व मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्याविषयी आक्षेपार्ह

Read more