संगमनेरच्या हनुमान जन्मोत्सवातील ‘कथीत’ वाद विकोपाला! दुसर्‍या गटाकडूनही विरोधी फिर्याद; लोकप्रतिनिधींनी समन्वय घडवण्याची अपेक्षा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर शेकडों वर्षांपासून निघणार्‍या आणि महिलांच्या असामान्य पराक्रमाने इतिहासात नोंद झालेल्या संगमनेरच्या ग्रामोत्सवाला आता वेगळे वळण लागले आहे.

Read more

भंडारदर्‍याच्या काजवा महोत्सवावर निर्बंध? हरित न्यायाधिकरणात याचिका; संगमनेरच्या गणेश बोर्‍हाडे यांचा पुढाकार..

नायक वृत्तसेवा, अकोले विशिष्ट कालावधीत माद्यांना आकर्षिक करण्यासाठी प्रकाशमान होणार्‍या काजव्यांनी उजळणार्‍या कळसूबाई-हरिश्‍चंद्रगड अभयारण्यातील काजवा महोत्सवावर निर्बंध येण्याची शक्यता आहे.

Read more

जनाधार असलेल्या नेत्यांची काँग्रेसच्या वरीष्ठांना ‘अ‍ॅलर्जी’! आमदार सत्यजीत तांबेंचा निशाणा; भविष्यातील भाजप प्रवेशाचेही संकेत..

  नायक वृत्तसेवा, संगमनेर ‘सिटीझनविल’ या अनुवादीत पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘डोळ्यात भरलेल्या’ सत्यजीत तांबे यांची त्यानंतरच्या

Read more

नऊ महिन्यानंतर ‘लव्ह जिहाद’चा सूत्रधार सुटला! तालुक्याच्या पठारभागातील प्रकरण; युसुफ चौघुलेला ‘सुप्रीम’कडून जामिन..

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील 19 वर्षीय विद्यार्थीनीचे बळजबरीने अपहरण, मुंबईत नेवून धर्मांतरण करुन निकाह आणि अत्याचार प्रकरणी गेल्या

Read more

संतप्त नागरिकांनी ‘संग्रामनगर’चा फलक उखडून फेकला! अकोलेनाक्यावरील हल्ल्याचे पडसाद; गुन्हेगारीसह अतिक्रमणं उध्वस्त करण्याची मागणी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर मागील काही वर्षात विविध गुन्हेगारी घटनांमुळे सतत चर्चेत असलेल्या अकोलेनाका परिसरात शनिवारी चौघांनी एकाला अमानुष मारहाण करीत

Read more

भर उन्हाळ्यात अमृतवाहिनीचे पात्र खळाळते! सलग दुसरे उन्हाळी आवर्तन; पालकांनी सावध राहण्याची गरज..

नायक वृत्तसेवा, संगमनेर पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांची वणवण सुरु असताना संगमनेर तालुका मात्र त्याला अपवाद ठरला आहे.

Read more

संगमनेरच्या अकोलेनाक्याला सूर्यवंशी टोळीचे ग्रहण! भररस्त्यात जीव घेण्याचा प्रयत्न; दोन दिवसांनंतरही ‘टोळी’ फरारच..

नायक वृत्तसेवा, संगमनेर शारदा शिक्षण संस्था, भारतीय आयूर्विमा कंपनी आणि जाजू पेट्रोल पंप यामुळे सतत वर्दळीचा परिसर म्हणून ओळखला जाणारा

Read more

काँग्रेसच्या माजी उपनगराध्यक्षांचा ‘जय महाराष्ट्र’! फलकाच्या माध्यमातून सूचक इशारा; राजकीय भूमिका मात्र गुलदस्त्यात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून सावरत असलेल्या काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. माजीमंत्री

Read more

शहराचे हृदय असलेली पाच एकर जमीन ‘वक्फ’ मालमत्ता नाही! उपविभागीय दंडाधिकार्‍यांचा सलग दुसरा निर्णय; घुलेवाडीच्या सर्व्हे क्रमांकाने झाली होती नोंद..

नायक वृत्तसेवा, संगमनेर सुकेवाडीच्या श्री कान्होबा देवस्थानाच्या जागेवर ‘वक्फ’चा अधिकार नसल्याचा निकाल लागून आठवडा उलटला असतानाच आता शहराचे हृदय (सिटी

Read more

यूट्युबरकडून तलाठ्याच्या नावाने महिना चाळीस हजारांची मागणी! कथीत पत्रकाराला मांडव्यात अटक; लाचखोर तलाठी मात्र टाळे ठोकून पळाला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर तंत्रज्ञानाच्या युगात हाती आलेल्या मोबाईलचा कोण कसा वापर करीत याचा कोणताही भरवसा राहीला नाही. असेच काहीसं सांगणारी

Read more