संगमनेरच्या ‘राजें’चा मुख्यमंत्र्यांना सवाल; ‘हेची फळ काय मम तपाला?’! रेल्वेमार्ग बदलल्याने निष्ठावंतांमध्ये खद्खद्; संघर्षाचा विसर पडल्याची जळजळीत भावना..

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या चार दशकांपासून अवघ्या उत्तर महाराष्ट्राला आशा लागून असलेल्या ‘नाशिक-पुणे’ रेल्वेमार्गावरुन सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Read more

संगमनेरच्या ‘अजब’ प्रेमप्रकरणाने विवाह संस्कारांचे वाभाडे! शिक्षणाच्या नावाखाली पुण्यात स्वैराचार; ‘नात्या’तली वीण उसवली की संस्कारांची शिदोरी संपली?..

नायक वृत्तसेवा, संगमनेर भारतात विवाह हा केवळ कायदेशीर करार नसून तो एक पवित्र ‘यज्ञ’ मानला जातो. मात्र, संगमनेर तालुक्याच्या पठारभागातून

Read more

‘पर्व’ संपले.. ‘झंझावात’ थबकला! ‘अजित पवार’ नावाचे धाडस थांबले; महाराष्ट्रावर नियतीचा क्रूर घाला..

श्याम तिवारी, संगमनेर महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर गेल्या साडेतीन दशकांपासून धगधगते ‘अग्निकुंड’ म्हणून तळपणारे नेतृत्व, प्रश्नांची तड लावणारा ‘दादा’ आणि राज्याच्या

Read more

संगमनेरात ‘सेवा’ दवाखान्यासह ‘शाखा’ कार्यालय! आमदार अमोल खताळ यांची माहिती; कामगारांना स्थानिक पातळीवरच सुविधा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर तालुक्यातील कामगारांची मागणी विचारात घेवून केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार मंत्रालयाकडे केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले

Read more

मुख्यमंत्र्यांच्या ‘ड्रग्स मुक्त’ स्वप्नांना जिल्ह्यात हरताळ! संगमनेर प्रकरणातील संशयही वाढला; राज्यात ‘मुद्देमाल ऑडिट’ची गरज..

नायक वृत्तसेवा, संगमनेर ज्यांच्या खांद्यावर जिल्ह्याला व्यसनमुक्त करण्याची जबाबदारी, त्याच पोलीस दलाच्या काळजाला ‘तस्करीची’ वाळवी लागल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर

Read more

संगमनेर शिवसेनेची धडाडती तोफ थंडावली! माजी नगरसेवक अप्पा केसेकर कालवश; हाडाचा निष्ठावान शिवसैनिक हरपला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर शिवसेनेचे पालिका सभागृहातील पहिले नगरसेवक, माजी उपजिल्हाप्रमुख कैलास उर्फ अप्पासाहेब केसेकर (वय 61) यांचे शुक्रवारी (ता.23)

Read more

पालिकेच्या पहिल्याच सभेत छत्रपतींच्या स्मारकाचा निर्णय! उत्पन्नवाढीपर्यंत ‘मानधनावर’ही पाणी; पुढील महिन्यात ‘अतिक्रमण’ हटवणार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर प्रतिकूल राजकीय वातावरणातही आधुनिक शहराचे स्वप्नं दाखवून ऐतिहासिक विजय मिळवणार्‍या संगमनेर सेवा समितीने निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता

Read more

‘सेवा’ रुग्णालयावरुन संगमनेरात पुन्हा राजकीय कलगीतुरा! दोन्ही आमदारांकडून पाठपुराव्याचा दावा; सोशल माध्यमात कार्यकर्तेही भिडले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर पालिका निवडणुकीच्या निकालानंतर संगमनेरच्या राजकीय पटलावरुन काहीसा बाजूला झालेला श्रेयवाद पुन्हा रंगमंचावर अवतरला असून यावेळी राष्ट्रीय कामगार

Read more

‘पुणे-नाशिक’साठी समृद्धी महामार्ग रोखण्याचा इशारा! सिन्नरची रेल्वे कृती समितीही आक्रमक; एकाचवेळी राष्ट्रीय महामार्गही रोखणार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या चार दशकांपासून कार्यन्वित असलेल्या मात्र रेल्वेमंत्र्यांना अचानक साक्षात्कार झालेल्या ‘जीएमआरटी’ प्रकल्पाचे कारण पुढे करुन प्रस्तावित रेल्वेमार्ग

Read more

संगमनेरच्या गजबजलेल्या नेहरु चौकात लाखोंची घरफोडी! सिगारेटच्या खोक्यांसह रोकड लंपास; व्यापारी वर्गात चोरट्यांची दहशत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर दाट लोकवस्ती आणि सलग दुकानांची श्रृंखला या कारणांनी आजवर सुरक्षित वाटणार्‍या शहरातील ऐतिहासिक बाजारपेठेत चोरट्यांनी भररस्त्यावरील दुकान

Read more