प्रस्तावित पुणे-नाशिक रेल्वेमार्गाच्या आशा पुन्हा जागल्या! खासदार राजाभाऊ वाझेंचे प्रयत्न; रेल्वेमंत्र्यांकडून ‘पुनर्विचारा’चे संकेत..
नायक वृत्तसेवा, संगमनेर ‘जीएमआरटी’ प्रकल्पाची बाधा आल्याने जवळजवळ गुंडाळण्यात आलेल्या ‘पुणे-नाशिक’ सेमी-हायस्पीड रेल्वेमार्गाबाबत दिलासादायक वृत्त हाती आले. सरळमार्गाने प्रस्तावित असलेल्या
Read more