सातत्याच्या खंडीत वीज पुरवठ्याने संगमनेरात संताप! संतप्त नागरिकांचा चौकातच ठिय्या; चारही बाजूची वाहतूक रोखली..

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्याकाही दिवसांपासून संगमनेर शहरासह तालुक्याच्या विविध भागात वीजेचा खेळ सुरु असून कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय तासन् तास पुरवठा खंडीत

Read more