अवघ्या आठ मिनिटांतच चोरट्यांचा दोन मंगळसूत्रांवर डल्ला! नवरात्रोत्सवात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; स्थानिक गुन्हे शाखेचा ‘धाक’ नेमका कोणावर?..

नायक वृत्तसेवा, संगमनेर एकीकडे नवरात्रोत्सवात देवीशक्तीचा जागर सुरु असताना दुसरीकडे संगमनेरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे ओरबाडून नेणार्‍या चोरट्यांनी पोलिसांच्या उपस्थितीलाच आव्हान

Read more