संगमनेरच्या गचाळ वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी कोणाची? प्रत्येक रस्त्यावरुन वाहते डोकेदुखी; बेशिस्तांच्या मनमर्जीला रोखणार कोण?..
नायक वृत्तसेवा, संगमनेर ऐतिहासिक बाजारपेठेचे बिरुद मिरवणार्या संगमनेर शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सामान्य नागरिकांसाठी त्रासदायक झाली आहे. दूरदृष्टीच्या अभावातून विस्तारलेल्या
Read more