दहाव्याच्या कार्यक्रमात टोळक्याकडून सशस्त्र हल्ल्याचा प्रयत्न! गुंजाळवाडी शिवारातील धक्कादायक घटना; पोलिसांच्या विलंबाने आरोपी पसार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर म्हाळुंगी नदीकाठावर सुरु असलेल्या दहाव्याच्या कार्यक्रमात पांढर्‍या रंगाच्या बोलेरो वाहनातून आलेल्या आठ ते दहाजणांच्या टोळक्याने तलवारी, कोयते

Read more