अहमदनगर जिल्ह्याच्या कोविड इतिहासातील सर्वाधिक रुग्णवाढ आज! अहमदनगर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर व कर्जत तालुक्यात कोविडचा उद्रेक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर मानवी चुकांमुळे परतलेल्या कोविडच्या विषाणूंनी जिल्ह्याची अवस्था कठीण वळणावर नेवून ठेवली असून गेल्या वर्षी मार्चमध्ये जिल्ह्यात शिरलेल्या

Read more

रात्रीच्या संचारबंदीला व्यापारी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! वेळेपूर्वीच दुकाने बंद होत असल्याने आठ वाजताच पडतात गर्दीचे रस्तेही ओस..

नायक वृत्तसेवा, संगमनेर वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या रात्रीच्या संचारबंदीला जिल्ह्यासह संगमनेर शहरातही मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Read more

नेवासा फाट्यावरील जुगार अड्ड्यावर छापा

नायक वृत्तसेवा, नेवासा नेवासा फाटा येथील टपाल कार्यालय परिसरातील एका इमारतीच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून आठ

Read more

अकोलेत महावितरणच्या अधिकार्‍यास धमकी

नायक वृत्तसेवा, अकोले सध्या महावितरण कंपनीने वसुलीची मोहीम जोरात सुरू केलेली आहे. अनेकदा ग्राहकांना तोंड देताना वाद-विवाद होण्यातून थेट हाणामारीपर्यंत

Read more

गणेगावात मतदान न केल्याने महिलेला मारहाण राहुरी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, राहुरी ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांना मतदान केल्याच्या रागातून दारुच्या नशेत एका विवाहित महिलेला शस्त्र व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना

Read more

संगमनेरच्या अमरधामला स्वर्गीय अशोक भुतडा यांचेच नाव द्यावे! त्यांच्याशिवाय शहरात एकही नाव समर्पक नसल्याची संगमनेरकरांची भावना..

नायक वृत्तसेवा, संगमनेर जात-पात, धर्म-पंथ असा कोणताही भेद न मानता मानवता हाच खरा धर्म अशी आयुष्यभर शिकवण देणारे आणि त्या

Read more

संगमनेर तालुक्याच्या कोविडच्या रुग्णसंख्येने मोडले आजवरचे सर्व विक्रम! सक्रीय संक्रमित रुग्णांची सातशेवर पोहोचल्याने तालुका ‘लॉकडाऊन’च्या उंबरठ्यावर.. देशातील टॉप 10 मध्ये अहमदनगर जिल्हा..!

नायक वृत्तसेवा, संगमनेर अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये झालेला कोविडचा उद्रेक काही केल्या शांत होत नसल्याचे दिसत असून दररोज मोठ्या संख्येने

Read more

पहिल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत ध्रुव ग्लोबलचा बोलबाला! योगासनांच्या कठीण मुद्रा सादर करीत दोन सुवर्णसह चार पदके पटकाविली

नायक वृत्तसेवा, संगमनेर पहिल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्त्व करणार्‍या संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या स्पर्धकांचाच बोलबाला राहीला. प्रीत निलेश

Read more

संगमनेर मर्चंट्स बँकेची ऑनलाईन वार्षिक सभा उत्साहात

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर मर्चंट्स बँकेची 55 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि.27 मार्च) कोरोना महामारीच्या निर्बंधांमुळे ऑनलाईन पद्धतीने उत्साहाच्या

Read more

गायी घेण्यासाठी कर्ज वितरण करण्यात येईल ः घुले

नायक वृत्तसेवा, घारगाव शेतीला जोडधंदा म्हणून शेतकर्‍यांनी दूध व्यवसायाकडे वळावे. त्यासाठी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्यावतीने गायी घेण्यासाठी कर्जाचे वितरण

Read more