धांदरफळच्या बाजारतळावर दोन गटात प्रचंड धुमश्‍चक्री! सत्ताधारी व विरोधकांच्या परस्परविरोधी तक्रारी; महिला सरपंचासह नऊजण जखमी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या विधानसभा निवडणुकीपासून कोणत्यान् कोणत्या कारणाने सतत चर्चेत येणार्‍या धांदरफळमधून पुन्हा एकदा धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

Read more