आरक्षित मैदानाच्या व्यवहारांवर अखेर प्रशासकीय चाप! विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकार्‍यांना निर्देश; दुय्यम निबंधकांकडूनही खुलासा मागवला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर शहराच्या विकास आराखड्यात खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या मोक्याच्या जमिनींची परस्पर खरेदी-विक्री करुन त्यावर निवासी इमारती उभारण्याच्या गंभीर

Read more