संगमनेरात चौथ्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन; सातशेहून अधिक स्पर्धकांचा सहभाग
नायक वृत्तसेवा, संगमनेर महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्यावतीने आजपासून १९ ऑगस्टपर्यंत संगमनेरात चौथ्या राज्यस्तरीय योगासन अजिंयपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
Read more