चायना मांजाने घात केला, तरुणाचा गळा चिरला! संगमनेरातील भयानक घटना; अत्यवस्थ अवस्थेतील तरुण ‘व्हेंटीलेटरवर’..
नायक वृत्तसेवा, संगमनेर हिवाळ्याच्या मध्यकाळात सुरु होणारी पतंगबाजी मानवी जीवांसह पशू-पक्ष्यांसाठी जीवघेणी ठरत असल्याचे उदाहरण आता संगमनेरातूनही समोर आले आहे.
Read more