साईभक्तांना देणगीच्या बनावट पावत्या देऊन पैशांचा गैरव्यवहार संस्थान कर्मचार्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, शिर्डी देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत दररोज हजारो साईभक्त येत असतात. दर्शनासह साईंच्या झोळीत दान ही टाकतात.
Read more