औद्योगिक द्रुतगती महामार्गास संगमनेर तालुक्यातील शेतकर्यांचा विरोध! पूर्वीचाच मोबदला मिळाला नसल्याचा दावा; लोकप्रतिनिधींच्या संगनमताचाही आरोप..
नायक वृत्तसेवा, संगमनेर पुणे जिल्ह्यातील शेतकर्यांच्या विरोधानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यंतरी ‘रद्द’ करण्याचे आदेश दिलेल्या ‘पुणे-नाशिक’ द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनासाठी
Read more