प्रलंबित सुनावणीच्या कारणाने इच्छुकांच्या पक्षांतराला ब्रेक! भाजपकडून ‘हिंदू व्होट बँक’ निर्मितीचे प्रयत्न; मतदारांचे ‘मतपरिवर्तन’ही ठरणार कळीचा मुद्दा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर हरियाणा, महाराष्ट्रा पाठोपाठ दिल्लीतही मोठा विजय मिळवणार्या भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे मनसुबे सध्या आकाशी आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर
Read more