वीज कंपनीच्या कामकाजात सुधारणाच होईना! ऐन उत्सवातही नागरिकांना मनस्ताप; थातूरमातूर कारणांनी सामान्यांमध्ये संताप..

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्याकाही दिवसांपासून संगमनेर शहरातील वीज पुरवठ्यावरुन नागरी संताप वाढत असून तीनबत्ती चौकात तब्बल दोनतास महामार्ग रोखल्यानंतरही कंपनीच्या

Read more