उसाचा ट्रक रस्त्यावरुन हटवण्याच्या वादातून मारहाण! आरोपीला तीन महिन्यांचा कारावास; तालुक्यातील साकूरमध्ये घडला होता प्रकार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर उसाने भरलेला ट्रक रस्त्यावरुन बाजूला घेण्याच्या वादातून ट्रकचालकाला मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संगमनेरच्या जिल्हा व
Read more

