महिलांच्या सुरक्षेसाठी वाघचौरेंचा ‘संवाद पॅटर्न’! महिला व बालकल्याण मंत्र्यांकडून कौतुक; नऊशे तक्रारदार महिलांशी संपर्क..
नायक वृत्तसेवा, संगमनेर गुन्हा घडल्यानंतर आरोपीवर कारवाई करणे ही पोलिसांची जबाबदारी असते. मात्र त्या कारवाईनंतरही पीडित महिला सुरक्षित आहे का,
Read more
