आपण सहकार क्षेत्रातील ‘विस्थापित’ राजकारणी! तांबेंच्या वक्तव्याने पुन्हा एकदा भुवयां उंचावल्या; मामांचा राजकीय ‘करिष्मा’ आणि भाच्याची ‘अलिप्त’ भूमिका..

श्याम तिवारी, संगमनेर  सहकाराच्या पटलावर ‘विस्थापित’ असल्याचा साधा-सरळ पवित्रा घेत, आमदार सत्यजीत तांबे यांनी अकोल्यातील एका जाहीर व्यासपीठावर उच्चारलेले उद्गार

Read more