संगमनेरच्या सुपूत्राला काश्मिर खोर्यात वीरमरण! तंगधार क्षेत्रात होते तैनात; बुधवारी लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर काश्मिर खोर्यातून 370 हटवल्यापासून अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार करीत दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याचे प्रयत्न आजही सुरुच आहेत.
Read more