संगमनेरसह नगरमधून दुचाकी चोरणारी टोळी गजाआड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; सात दुचाकी केल्या हस्तगत

नायक वृत्तसेवा, नगर नगर, संगमनेरसह पुणे जिल्ह्यातील शिरूर, आळेफाटा येथून दुचाकींची चोरी करून त्याची विक्री करणार्‍या तिघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे

Read more

तरुणांनो, दुचाकीवर स्टंटबाजी कराल तर याद राखा! शहर पोलीस सरसावले; अल्पवयीनांच्या हाती दुचाकी देणार्‍यांवरही कारवाई..

नायक वृत्तसेवा, संगमनेर काही दिवसांपासून शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांसह नूतनीकरण झालेल्या महामार्गावर दुचाकीवरुन स्टंटबाजी करण्यासह बेदरकारपणे वाहने चालवण्याचे प्रकार वाढले आहेत.

Read more

आढळा खोर्‍यात वन विभागाची जनजागृती मोहीम बिबट्यापासून संरक्षण करण्याबाबत करताहेत मार्गदर्शन

नायक वृत्तसेवा, अकोले तालुक्याच्या आढळा खोर्‍यात दिवसेंदिवस बिबट्यांचा मुक्त संचार वाढला आहे. मानवी वस्तीतही बिबटे येत आहेत. बिबटे वावरत असतात

Read more

अडगळीत गेलेला कर्‍हे घाट बनला अनेकांसाठी ‘डंपिंग’ यार्ड पोलीस प्रशासनाचाही हातभार; भविष्यात आरोग्य विषयक अडचणी वाढणार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर कधी काळी वाहनचालकांच्या मनात धडकी भरवणारा पुणे-नाशिक महामार्गावरील कर्‍हे घाट गेल्या काही वर्षांपासून पूर्णतः अडगळीत गेला आहे.

Read more

आमदार प्राजक्त तनपुरेंना अटकपूर्व जामीन मंजूर राम गणेश गडकरी कारखाना गैरव्यवहार प्रकरण

नायक वृत्तसेवा, राहुरी राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात जालना सहकारी साखर कारखाना आणि राम गणेश गडकरी साखर कारखाना गैरव्यवहार

Read more

श्रीरामपूर-ताहाराबाद चौकात गतीरोधक बसवा! राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिकांची निवेदनातून मागणी

नायक वृत्तसेवा, राहुरी श्रीरामपूर-ताहाराबाद चौकात नेहमी वाहनांची वर्दळ असल्याने अपघातांचे प्रमाण वाढून अनेकजण मृत्यूमूखी पडले आहेत. याठिकाणी तातडीने गतीरोधक बसवून

Read more

इंडियाची डोकेदुखी वाढली; घटक पक्ष पवारांच्या भेटीला शिर्डीसह परभणीच्या जागेची भाकप पदाधिकार्‍यांनी केली मागणी

नायक वृत्तसेवा, नगर महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षाशिवाय इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षही कार्यरत आहेत. भाजपचा

Read more

शनिशिंगणापूर-राहुरी रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला ठेकेदाराकडून अर्धवट काम तर अतिक्रमणांनी व्यापला रस्ता

नायक वृत्तसेवा, नेवासा दररोज सुमारे सात हजार विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी शनिशिंगणापूर-राहुरी रस्त्यावरुन प्रवास करतात. मात्र, हा रस्ता रुंदीकरणात मोठा

Read more

कळस शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात ३४८ विद्यार्थांसाठी अवघे सात शिक्षक; विज्ञान विषयाचा शिक्षकच नाही

नायक वृत्तसेवा, अकोले अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श शाळा म्हणून नेहमीच गवगवा असलेल्या कळस (ता.अकोले) जिल्हा परिषद शाळेतील मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात

Read more

भंडारदर्‍यात थर्टी फर्स्टला पोलिसांचा कडक बंदोबस्त राजूर पोलीस व वन विभागाची बैठक; नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर होणार कारवाई

नायक वृत्तसेवा, राजूर अकोले तालुक्याच्या निसर्गाचे कोंदण असलेल्या भंडारदरा येथे नववर्षाच्या स्वागतासाठी होणार्‍या संभाव्य गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदा थर्टी फर्स्टला

Read more