सिन्नरजवळील भिषण अपघातात संगमनेरातील माय-लेकराचा दुर्दैवी मृत्यू! कष्टकरी कुटुंबावर काळाचा घाला; हृदयद्रावक घटनेने साईनगर परिसरासह संपूर्ण संगमनेर हळहळले..
नायक वृत्तसेवा, संगमनेर नातेवाईक असलेल्या रुग्णाला भेटण्यासाठी घोटीला निघालेल्या संगमनेरातील मायलेकाचा सिन्नरनजीक झालेल्या अपघातात दुर्दैवी अंत झाला. अत्यंत मनमिळाऊ आणि
Read more