भंडारदर्याच्या काजवा महोत्सवावर निर्बंध? हरित न्यायाधिकरणात याचिका; संगमनेरच्या गणेश बोर्हाडे यांचा पुढाकार..
नायक वृत्तसेवा, अकोले विशिष्ट कालावधीत माद्यांना आकर्षिक करण्यासाठी प्रकाशमान होणार्या काजव्यांनी उजळणार्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील काजवा महोत्सवावर निर्बंध येण्याची शक्यता आहे.
Read more