थोरात साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर! महाराष्ट्र सहकारी प्राधिकरणाची अधिसूचना; चाळीस दिवसांचा निवडणूक कार्यक्रम..
नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेरच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र सहकारी
Read more