कोविडच्या काळात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना मिळालेला निम्मा निधी अखर्चित! एका नव्या रुपयाचा निधी न आणताही सदाशिव लोखंडे ठरले देशातील सर्वोत्तम खासदार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्यावर्षी मार्चपासून राज्यात दाखल झालेल्या कोविडचा मुकाबला करण्यासाठी आपापल्या मतदार संघाचे पालक असलेल्या लोकप्रतिनिधींनी नेमके काय केले
Read more