ग्रामपंचायत निवडणुक : जिल्ह्यात सरासरी 83 टक्के मतदान! ‘थोरात’ विरुद्ध ‘विखे’ असा थेट संघर्ष असलेल्या ‘त्या’ चौदा ग्रामपंचायतींसाठी 84 टक्के मतदान..

नायक वृत्तसेवा, संगमनेर राज्यातील ‘छोटी विधानसभा’ समजल्या जाणार्‍या आणि गावच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार्‍या पंचायत समित्यांच्या मतदानाची प्रक्रीया आज अलोट

Read more

संक्रातीला समोर आली महिन्यातील सर्वोच्च रुग्णसंख्या! शहरी रुग्णगतीच्या सरासरीत घट कायम, ग्रामीण सरासरीत मात्र वाढ

नायक वृत्तसेवा, संगमनेर संक्रातीची पूर्वसंध्या निरंक राखणार्‍या कोविडने ऐन संक्रातीच्या दिवशी 26 जणांना बाधा केल्याचे समोर आले. गुरुवारी शहरी संक्रमणात

Read more

दरोड्याच्या तयारीतील टोळी तालुका पोलिसांनी पकडली

नायक वृत्तसेवा, संंगमनेर तालुक्यातील निमगाव बुद्रुक शिवारातील सांगवी फाटा येथे दरोडा टाकणाच्या तयारीत असलेल्या टोळीला तालुका पोलिसांच्या पथकाने पकडले आहे.

Read more

श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानाचा नेवाशात शुभारंभ

नायक वृत्तसेवा, नेवासा जगातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्या येथील नियोजित श्रीराम मंदिर निर्माण कार्याच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी विकास निधी

Read more

दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवून 6 कोटी 81 लाखांना गंडा! तक्रारदारांच्या फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, नेवासा तालुक्यातील सोनई व परिसरात चार संस्थांची नावे घेत एका वर्षात दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून अनेक लाभधारकांना

Read more

16 जानेवारीला नागपूर राजभवनाला घेराव घालणार ः थोरात कृषी कायदे रद्द करणे आणि इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर केंद्रातील भाजप सरकारने लादलेल्या तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी संघर्ष करत आहेत. हे कृषी कायदे रद्द

Read more

संगमनेरच्या राजस्थान युवक मंडळाचे ऑनलाईन परिचय संमेलन यशस्वी ः सोनी महानगरांपेक्षा ग्रामीण भागातील वैवाहिक संबंध फायदेशीर ठरत असल्याचे निरीक्षण ः मालपाणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर राजस्थान युवक मंडळाने आयोजित केलेले ऑनलाईन परिचय संमेलन समाजासाठी अतिशय उपयुक्त ठरले आहे. मागील दहा वर्षांपासून सुरु

Read more

लॉकडाऊनमध्ये राजाभाऊ कुटेंनी विघ्नहर्ता पॅलेसचा कायापालट केला ः कुटे

नायक वृत्तसेवा, संगमनेर कोरोना महामारीच्या काळात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसायांवर मोठे संकट आले होते. या लॉकडाऊनचा सदुपयोग करत राजाभाऊ

Read more

कोपरगाव तालुक्यातील कुक्कुटपालक आर्थिक संकटात! बर्ड फ्ल्यूच्या भीतीने अंडी, चिकन मागणीत घट झाल्याचा परिणाम

नायक वृत्तसेवा, कोपरगाव तालुक्यातील 323 कुक्कुटपालकांकडे 14 लाख 44 हजार कोंबड्या आहेत. मात्र बर्ड फ्ल्यूच्या भीतीने अंडी, चिकन मागणीत कलालीची

Read more

नेवासा तालुक्यातील 103 ग्रामपंचायतींचा कारभार अद्यापही कागदावरच! 114 पैकी केवळ 11 ग्रामपंचायती ‘पेपरलेस’; उर्वरित ग्रामपंचायतींचे कामकाज प्रगतीपथावर

नायक वृत्तसेवा, नेवासा राज्य सरकारने ‘आपले सरकार’ योजनेत ई-ग्रामसॉफ्ट ही संगणक प्रणाली तयार केली आहे. आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत

Read more