बंदी असलेला मांजा विकणाऱ्या दोघांवर संगमनेर पोलिसांची कारवाई! बेकायदा पद्धतीने मांजाची विक्री करणाऱ्यांं विरोधात कठोर कारवाई करणार : पो.नि. देशमुख

नायक वृत्तसेवा, संगमनेर पर्यावरणासह पशुपक्षी व मानवी जीवालाही धोका उत्पन्न करणाऱ्या नायलॉन व चायनीज मांजा विरोधात पोलिसांनी एल्गार पुकारला असून

Read more