मामा भाच्यांचा खाणीतील डबक्यात बुडून दुर्दैवी अंत! झोळे शिवारातील घटनेने अवघ्या तालुक्यात हळहळ…
नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर तालुक्यातील झोळे गावा अंतर्गत असलेल्या गणेवाडी येथील खानीच्या पाण्यात बुडून दोघा सख्ख्या भावांसह त्यांच्या मामाचाही मृत्यू
Read more