संगमनेर शहर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली! तिघांना अटक, दोघे पळून जाण्यात यशस्वी; नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत..
नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या चार-पाच दिवसांपासून संगमनेर शहर पोलीस ठाण्याची सूत्रे ‘पुन्हा’ हाती घेणार्या पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी आपल्या
Read more







