खंदरमाळवाडी शिवारात कारच्या धडकेत दोन शेळ्या ठार; सात गंभीर जखमी अपघातानंतर मुजोर चालकाचे कार पशुलपालकाच्या अंगावर घालण्याचे धाडस
नायक वृत्तसेवा, घारगाव संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळडी शिवारातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील एकोणावीस मैल येथे शुक्रवारी (ता.8) सकाळच्या वेळी बेदरकारपणे कार
Read more