संगमनेर शहर पोलिसांनी दिले पन्नास गोवंश वासरांना ‘जीवदान’! बेकायदा कत्तलखाने चालविणार्यांसह पुरावठादारांवरही कठोर कारवाईची गरज
नायक वृत्तसेवा, संगमनेर शहर पोलिसांनी सक्तिने बंद ठेवण्यास सांगीतलेल्या गोवंश कत्तलखान्यात चोरुन-लपून गोवंशाची कत्तल होत असल्याचे आज पहाटे समोर आले
Read more







