कोवळे जीव उमलण्याआधीच धुरात कोमजले… भंडारा जिल्हा रुग्णालयामध्ये अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू
भंडारा, वृत्तसंस्था शनिवारची पहाट महाराष्ट्रासाठी दुर्दैवी ठरली आहे. सगळे मध्यरात्री निद्रिस्त असताना काळाने ठाव साधत दहा नवजात चिमुकल्यांना हिरावून घेतलं.
Read more