संगमनेर तालुका पोलिसांची दमदार कारवाई! वृद्धेचा निर्घुण खून करणार्यास अवघ्या आठ दिवसांतच अडीचशे किलोमीटरवर अटक.. प्रेयसीला शिवीगाळ केल्याच्या रागातून प्रियकराने केली होती गळा आवळून हत्या..
नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या आठ दिवसांपूर्वी 19 जानेवारी रोजी भरदुपारी तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथे झालेल्या खूनाचा उलगडा करण्यात यश मिळविले
Read more