रात्रीच्या संचारबंदीला व्यापारी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! वेळेपूर्वीच दुकाने बंद होत असल्याने आठ वाजताच पडतात गर्दीचे रस्तेही ओस..

नायक वृत्तसेवा, संगमनेर वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या रात्रीच्या संचारबंदीला जिल्ह्यासह संगमनेर शहरातही मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Read more

संगमनेर तालुक्याच्या कोविडच्या रुग्णसंख्येने मोडले आजवरचे सर्व विक्रम! सक्रीय संक्रमित रुग्णांची सातशेवर पोहोचल्याने तालुका ‘लॉकडाऊन’च्या उंबरठ्यावर.. देशातील टॉप 10 मध्ये अहमदनगर जिल्हा..!

नायक वृत्तसेवा, संगमनेर अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये झालेला कोविडचा उद्रेक काही केल्या शांत होत नसल्याचे दिसत असून दररोज मोठ्या संख्येने

Read more

अहमदनगर जिल्ह्याचा प्रवास पुन्हा ‘लॉकडाऊन’च्या दिशेने! संगमनेरातही आज उच्चांकी रुग्णवाढ; जिल्ह्यातील शाळाही उद्यापासून बंद..

नायक वृत्तसेवा, संगमनेर जिल्ह्यात वाढीस लागलेले कोविडचे दुसरे संक्रमण दररोज भयानक रुप धारण करीत असून या कडीत आजही विक्रमी रुग्ण

Read more

गृहविलगीकरणात राहण्यासाठी आता ‘हमीपत्र’ आवश्यक! डॉक्टरांच्या शिफारशीशिवाय स्राव चाचणी केल्यास दाखल होणार गुन्हा

नायक वृत्तसेवा, संगमनेर खासगी डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘आरटीपीसीआर’ चाचणी करुन परस्पर ‘गृहविलगीकरणात’ थांबणार्‍यांमुळे संगमनेरातील कोविडस्थिती बिघडली असल्याचे निरीक्षण समोर आले आहे.

Read more

शिवजयंती उत्सव समितीने राबविला ‘शिवशाही’ला साजेसा उपक्रम! कोविडच्या पार्श्वभूमीवर तरुणांचे रक्तदान; आठशेहून अधिक पिशव्यांचे झाले संकलन

नायक वृत्तसेवा, संगमनेर कोविडच्या दुसर्‍या संक्रमणामुळे राज्यातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमांवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर

Read more

जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यात आजही उच्चांकी रुग्णवाढ! दररोजच्या वाढत्या रुग्णसंख्येने जिल्हा ‘लॉकडाऊन’च्या उंबरठ्यावर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर राज्यासह जिल्ह्यातील प्रादुर्भावातही आज मोठी वाढ झाली आहे. दररोज वाढती रुग्णसंख्या समोर येत असल्याने राज्य सरकारने आजपासून

Read more

संगमनेरकरांनो, आजपासून आठच्या आंत घरात! अन्यथा.. संगमनेर शहर पोलिसांकडून गावात दवंडी पिटवून नवीन निर्बंधाची माहिती..

नायक वृत्तसेवा, संगमनेर राज्यात मोठ्या प्रमाणात कोविड बाधित समोर येवू लागल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर निर्णय घेत आजपासून

Read more

पालिकेच्या हलगर्जीपणातून वाढतोय संगमनेरातील कोरोना! प्रतिबंधीत क्षेत्र केवळ कागदावरच; रुग्णांचा संपर्क शोधण्याकडेही अक्षम्य दुर्लक्ष

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या महिन्याभरापासून संगमनेर शहरासह तालुक्यात कोविड बाधितांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी कोविडच्या अनुषंगाने जबाबदार्‍या

Read more

संगमनेर तालुक्यात आजही आढळले उच्चांकी रुग्ण! शहरातील चोवीस जणांसह तालुक्यातील सत्तावन्न जणांना कोविडचे संक्रमण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर तालुक्यात कोविडचा प्रादुर्भाव वाढतच असून आजही 59 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यात शहरातील 24

Read more

प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी ः थोरात

नायक वृत्तसेवा, संगमनेर कोरोनाची दुसरी लाट आली असून अनेक ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे. संगमनेर तालुक्यातही वाढणारी रुग्णसंख्या अत्यंत चिंताजनक असून

Read more