सलग दुसर्‍या दिवशी संगमनेरकरांना मोठा दिलासा! ग्रामीणभागातील संक्रमणाचा वेग मात्र कायम असल्याने तालुक्यातील चिंता कायम..

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर तालुक्यातील कोविडचे संक्रमण आजही भरातच असून तालुक्यातील एकूण 168 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे

Read more

कोविडसाठी ढबूचाही निधी न देणार्‍या खासदारांची अधिकार्‍यांवरच आगपाखड! मतदारसंघातील नागरिक खाटा व लशीसाठी त्राही करीत असतानाही ठरले होते देशात अव्वल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातील कोविड स्थितीने भयानक रुप धारण केले आहे. वाढती रुग्णसंख्या आणि उपचारांची गरज असलेल्या सक्रीय

Read more

रेमडेसिवीरचा अतिरेक नको ः डॉ.जमधडे

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी काहीअंशी प्रभावी ठरलेले रेमडेसिवीर इंजेक्शन आपल्या नातेवाईक रुग्णालाही देण्याचा अनेकांचा आग्रह असतो. त्यासाठी रुग्णालयात

Read more

अगस्ति आश्रमातील भक्त निवासात दीडशे खाटांचे कोविड सेंटर सुरू आमदार डॉ.किरण लहामटेंच्या हस्ते उद्घाटन; दानशूर करणार मदत

नायक वृत्तसेवा, अकोले अगस्ति आश्रमातील भक्त निवासात 150 खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन शुक्रवारी (ता.16) आमदार

Read more

संगमनेरात कोविडच्या नावाने ‘चांगभलं’! संचारबंदीतही नागरिकांचा ‘मुक्त संचार’; पोलीस प्रशासनच पडले संभ्रमात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर वाढत्या कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बुधवारी रात्री आठ वाजेपासून ‘कठोर निर्बंध’ लावण्यात आले. मात्र आज सकाळी संगमनेरात

Read more

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाच ‘व्हेंटीलेटर’वर येण्यासारखी अभूतपूर्व स्थिती! ऑक्सिजन व रेमडेसिवीरच्या टंचाईत जिल्ह्यात तीन हजारांहून अधिक रुग्णांची उच्चांकी भर.. आता रेमडेसिवीरसाठीही जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना..

नायक वृत्तसेवा, संगमनेर कठोर निर्बंधांच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात कोविडचा उद्रेक झाला असून कोविड इतिहासात पहिल्यांदाच जिल्ह्यात तब्बल तीन हजारांहून अधिक

Read more

बिबट्याच्या हल्ल्यात दोन तरुण जखमी

नायक वृत्तसेवा, संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला शिवारात मकाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक दोघा तरुणांवर हल्ला करत जखमी केल्याची

Read more

आढळा परिसरात कोविड सेंटर सुरू करा ः जाधव

नायक वृत्तसेवा, अकोले कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. यामुळे तालुक्यात रोज बाधितांच्या संख्येत विक्रमी भर पडत आहे. तालुक्याच्या

Read more

संगमनेर तालुक्यातील शहरी रुग्णसंख्येचा सरासरी दर मंदावला! ग्रामीणभागातील रुग्णवाढ मात्र चिंताजनक; सक्रीय रुग्णांची संख्याही चौदाशे पन्नास..

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर तालुक्यातील कोविड संक्रमणाची गती गेल्या दोन दिवसांपासून काहीशी स्थिरावली असून आजही त्यात सातत्य असल्याचे दिसून आले.

Read more

जिल्ह्यात कार्यान्वित झाला चोवीस तास चालणारा ‘नियंत्रण कक्ष’! जिल्ह्यातील सर्व ठिकाणच्या खासगी व शासकीय रुग्णालयांमधील माहिती मिळणार..

नायक वृत्तसेवा, अहमदनगर जिल्ह्यातील कोविडचा संसर्ग वेगात आला असून अवध्या तेरा दिवसांतच जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येत तब्बल सुमारे 26 हजार रुग्णांची

Read more