सादतपूर शिवारात एक बिबट्या जेरबंद करण्यात यश! वन विभागाकडून अजूनही शोधमोहीम सुरूच राहणार
नायक वृत्तसेवा, संगमनेर राहाता तालुक्यातील लोणी येथील बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर सादतपूर (ता. संगमनेर) शिवारातील गोरे वस्तीवरील पाचवर्षीय चिमुकल्यावर
Read more