भाजपमधील व्यक्तिगत वाद चव्हाट्यावर!  आता दुसऱ्या गटाचीही तक्रार; विधानसभेचा विजय पचवता येईना..

नायक वृत्तसेवा, संगमनेर  विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच भाजपमधील अंतर्गत खदखद आता बाहेर निघू लागली आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच

Read more

पोलिसांकडून ‘टोल’ कर्मचार्‍यांना वाचवण्याचा प्रयत्न! आमदारांच्या सूचनेलाही केराची टोपली; नागरी आंदोलनाचाही परिणाम नाही..

नायक वृत्तसेवा, संगमनेर भाजपच्या शहर उपाध्यक्षांसह चौघांना बेदम मारहाण झाल्याच्या घटनेला आठवडा उलटत असताना तालुका पोलीस अद्यापही प्रकरणाच्या सूत्रधारापर्यंत पोहोचू

Read more

भाजपमधील ‘शकुनी’ला ‘मामाजीं’च्या कार्यक्रमातच चोपले! वायफळ बडबड भोवली; महायुतीत विरजण कालवण्याचाही सतत प्रयत्न..

नायक वृत्तसेवा, संगमनेर नगरसेवकपदासह पक्षातील विविध संघटनात्मक पदांचा उपभोग घेवूनही असमाधानी असलेल्या भाजपमधील एका आधुनिक शकुनीला अखेर गुरुवारी त्याच्या कर्माची

Read more

टोलनाका मारहाण प्रकरणी चौघांना अटक! तालुका पोलिसांना सूचले शहाणपण; शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर कारला धक्का लागल्याच्या कारणावरुन दोघा वाहन चालकांमध्ये सुरु असलेल्या वादात उडी घेत हिवरगाव पावसा येथील टोलनाक्याच्या कर्मचार्‍यांनी

Read more

‘अखेर’ रेंगाळलेल्या महामार्गाच्या कामाला गवसला मुहूर्त! पुढील पंधरवड्यात ‘जंगी मोहीम’; पन्नासहून अधिक अतिक्रमणधारकांना नोटीसा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर पारंपरिक मतपेढी ते संवेदनशील परिसर अशा वेगवेगळ्या कारणांनी मंजुरी मिळूनही गेल्या दीर्घकाळापासून रेंगाळलेल्या ‘पुणे-नाशिक’ या शहरातून जाणार्‍या

Read more

सत्ता बदलली मात्र संगमनेरातील गायींच्या रक्ताचे पाट थांबेनात! घारगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई; अलिशान वाहनातील गोमांस पकडले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर सध्या राज्यात विद्यमान असलेल्या महायुती सरकारने गोवंश हत्याबंदी कायद्यासह देशी गायींना राज्यमातेचा दर्जा दिला. मात्र यासर्व गोष्टी

Read more

‘दोन्ही’ आमदारांची पोलीस निरीक्षकांवर ‘आगपाखड’! अटक टाळण्यासाठी ‘दबाव’ : आमदार खताळ; कार्यकर्ते असतील तरीही ‘अटक’ करा : आमदार तांबे..

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेरातील कृषी अवजारांचे व्यापारी आणि दिवंगत नेते राधावल्लभ कासट यांच्या तिनही मुलांसह अन्य एकाला हिवरगाव टोलनाक्याजवळ झालेल्या

Read more

हिवरगाव पावसा टोलनाका बनलाय पाळीव गुंडांचा अड्डा! भाजप पदाधिकार्‍यावर जीवघेणा हल्ला; घटनेला राजकीय षडयंत्राचाही वास..

नायक वृत्तसेवा, संगमनेर शेकडों समस्या कायम असतानाही सक्तीच्या टोल वसुलीमुळे सतत चर्चेत असलेल्या हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावरुन पुन्हा एकदा गुंडगिरीची

Read more

प्रशासक साहेब; थोडं शहरातील अतिक्रमणांकडेही बघा! फेरीवाल्यांसह रिक्षांनी व्यापले रस्ते; त्यात खोदलेल्या रस्त्यांनी सामान्य मात्र त्रासले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता उठताच अंगात आलेल्या पालिका प्रशासकांनी नियोजनशून्य पद्धतीने एकाचवेळी अनेक रस्त्यांच्या कामांना हिरवा कंदील दिल्याने

Read more

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर! भाजपकडून स्पष्ट संकेत; संगमनेरात गेल्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार?..

नायक वृत्तसेवा, संगमनेर विधानसभा निवडणुकीत राज्यात प्रचंड यश मिळाल्याने सध्या भारतीय जनता पक्षाचे आत्मबळ आकाशी भिडले आहे. त्यातूनच भाजपने 175

Read more