अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयाला भीषण आग!  सात रुग्ण गंभीररित्या होरपळल्याची माहिती; आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु..

नायक वृत्तसेवा, अहमदनगर संपूर्ण देशात दिवाळीचे पर्व उत्साहात साजरे होत असताना अहमदनगरच्या शासकीय जिल्हा रुग्णालयातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर

Read more

दिवाळीपूर्व आठवडे बाजारातही शुकशुकाट! पगारदारांची दिवाळी; शेतकरी व मजुरांना मात्र अजूनही पैशांची प्रतीक्षा

नायक वृत्तसेवा, संगमनेर दिवाळीचा सण अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपलेला असतांनाही संगमनेरच्या बाजारपेठेत अद्यापही अपेक्षित गर्दी नाही. त्यातच आजच्या शनिवारचा

Read more

संक्रमण आटोक्यात येवूनही ऑक्टोबरमध्ये 134 बाधितांचा मृत्यू! पोर्टलवरील नोंदीचा घोळ; वेळेवर नोंदी करण्यात आरोग्य यंत्रणा अपयशीच

नायक वृत्तसेवा, संगमनेर संपूर्ण देशात कोविड रुग्णांची आणि मृत्यूंची संख्या घटत असताना अहमदनगर जिल्ह्यात मात्र दररोजचा चढउतार अनुभवण्यास मिळत आहे.

Read more

खूषखबर! संगमनेर शहरातील रुग्णसंख्या ‘शून्य’ जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येतही आज झाली मोठी घट

नायक वृत्तसेवा, संगमनेर खासगी प्रयोगशाळांकडून स्रावचाचण्या बंद करण्याचा निर्णय संगमनेर तालुक्यासाठी फायद्याचा ठरला असून गेल्या चार दिवसांपासून किरकोळ चड-उतार वगळता

Read more

सुगाव खुर्दमध्ये बिबट्याच्या तावडीतून बालिका बचावली अकोले शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू

नायक वृत्तसेवा, अकोले बिबट्याच्या जबड्यातून एक दीडवर्षीय बालिका नशीब बलवत्तर म्हणून वाचल्याची घटना मंगळवारी (ता.19) सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली.

Read more

यंदाच्या दिवाळीला जिल्ह्यात फटाके फोडण्यास मनाई? विभागीय आयुक्तांचे निर्देश; विक्रेत्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर राज्यातील कोविड संक्रमणाची लाट जवळपास ओसरल्याचे चित्र दिसत असताना नाशिक महसूल विभाग मात्र त्याला अपवाद ठरला आहे.

Read more

खासगी चाचण्या थांबवताच तालुक्याचे संक्रमण आटोक्यात! गेल्या दोन दिवसांत निचांकी रुग्णसंख्या; सरासरीचा वेगही आता दररोज सत्तर रुग्ण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या जुलैपासून जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यांतील कोविडच्या संक्रमणाला ब्रेक लागलेला असताना संगमनेर तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या मात्र चिंताजनक ठरत

Read more

आमदार रोहित पवारांच्या कार्यक्रमात तुफान गर्दी! कोविडचे सर्व नियम पायदळी; कारवाईकडे जिल्ह्याचे लक्ष

नायक वृत्तसेवा, नगर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडून शुक्रवारी (ता.15) जामखेड येथे स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होत आहे. शिवपट्टण किल्ला

Read more

कर्करोग रुग्णांच्या सेवेसाठी टाटा-एसएमबीटी हॉस्पिटल एकत्र ः थोरात टाटा मेमोरियल सोबत एसएमबीटीचा सहयोग करार; रुग्णांना होणार फायदा

नायक वृत्तसेवा, संगमनेर नाशिकच्या एसएमबीटी हॉस्पिटलने मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहाय्याने नाशिक येथील कॅम्पसमध्ये सर्व सुविधायुक्त स्वतंत्र कर्करोग सुविधा सुरु

Read more

जिल्ह्यातील तेरा गावांत 23 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाउन अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहारांसह रस्ते बंद

नायक वृत्तसेवा, नगर राज्यात एकापाठोपाठ एक सवलती जाहीर करून व्यवहार सुरळीत होत असताना अहमदनगर जिल्ह्यात मात्र लॉकडाउन पाठ सोडायला तयार

Read more