चांदेकसारे शिवारात क्रुझरची ऊस वाहतूक बैलगाडीला धडक एका महिलेसह बैल गंभीर जखमी; अपघातानंतर चालक पसार
नायक वृत्तसेवा, कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे शिवारात आनंदवाडीच्या जवळ एका भरधाव क्रुझर जीप गाडीने कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या ऊसतोड कामगाराच्या बैलगाडीला
Read more