तहसिल कार्यालयातील लाचखोर लिपिकास चार वर्षांचा कारावास! नायब तहसिलदारांची मात्र निर्दोष मुक्तता; कनोलीतील वाळु ठेकेदाराकडून स्वीकारली होती लाच..

नायक वृत्तसेवा, संगमनेर आठ वर्षांपूर्वी लिलावाद्वारे अधिकृत वाळुचा ठेका घेवूनही त्याच्यावर कारवाईचा बनाव करीत तत्कालीन नायब तहसिलदार व त्यांचा कनिष्ठ

Read more

आरक्षणासह की आरक्षणाशिवाय होणार नगरपालिकांच्या निवडणुका? पालिका निवडणूक पूर्वतयारीचा दुसरा टप्पा पूर्ण; इच्छुकांची घालमेलही वाढली

नायक वृत्तसेवा, संगमनेर मध्य प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) आरक्षण लागू करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मान्यता दिली.

Read more

कांद्याला प्रतिक्विंटल पाचशे रुपये अनुदान द्या ः कानवडे राज्य सरकारच्या शेतकरी धोरणांवरही केली सडकून टीका

नायक वृत्तसेवा, संगमनेर कांदा उत्पादक शेतकरी चालू वर्षी कांद्याच्या पिकात अक्षरशः होरपळून निघाला आहे. भाजप किसान मोर्चाच्यावतीने अनेकदा राज्य सरकारला

Read more

मेडिकव्हर हॉस्पिटलकडून उच्च रक्तदाबाची तपासणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर जागतिक उच्च रक्तदाब दिनाचे (वर्ल्ड हायपरटेन्शन डे) औचित्य साधून संगमनेरातील मेडिकव्हर हॉस्पिटलने स्वयंसेवकांद्वारे संशोधन केले. यामध्ये सुमारे

Read more

कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात प्राणी व पक्षी प्रगणना पाणवठ्यावर वन्यप्राण्यांचे छायचित्र घेऊन केली नोंदणी

नायक वृत्तसेवा, भंडारदरा अकोले तालुक्यातील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात यावर्षी बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन्यजीव विभागाकडून प्राणी व पक्षांची प्रगणना करण्यात आली आहे.

Read more

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा तरुण मुलीसह गोव्यातून ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; मोबाइल लोकेशनवरुन लावला शोध

नायक वृत्तसेवा, नेवासा अल्पवयीन मुलीचे अपहरण केलेल्या अंतरवाली (ता.नेवासा) येथील तरुणास गोव्यातून मुलीसह ताब्यात घेण्यात पोलीस पथकाला यश आले आहे.

Read more

प्रवेश प्रक्रिया सुकर होण्यासाठी वंचितचे गटशिक्षणाधिकार्‍यांना निवेदन करोनामुळे गोरगरीब मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी घेतला पुढाकार

नायक वृत्तसेवा, राहुरी शैक्षणिक वर्षासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश प्रक्रिया सुकर व माफक होण्यासाठी तसेच गोरगरीबांच्या पाल्यांना

Read more

‘अखेर’ पालिकेच्या सांडपाणी प्रक्रीया प्रकल्पाचे काम सुरु! स्थानिकांचा विरोध मोडला; मोठ्या पोलीस बंदोबस्तात दोन एकर जागा केली मोकळी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर नगरपरिषदेच्या सांडपाणी प्रक्रीया प्रकल्पाच्या कामाला अखेर आज मुहूर्त गवसला. जोर्वेनाक्यावरील पालिकेच्या मालकीच्या भूखंडावर हा प्रकल्प नियोजित

Read more

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कारला अपघात! तीन जखमी, कारचा चक्काचूर; काहीकाळ वाहतूकही ठप्प

नायक वृत्तसेवा, घारगाव संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी शिवारातील कुर्‍हाडे वस्ती येथे कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये तिघे

Read more

चंदुकाका सराफमध्ये सौंदर्य खुलविणारा कर्णफूल महोत्सव वैविध्यपूर्ण आकर्षक कर्णफुलांमुळे होणार परिपूर्ण श्रृंगार

नायक वृत्तसेवा, संगमनेर चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स यांचा प्रत्येक दागिने महोत्सव हा ग्राहकांच्या जिव्हाळ्याचा व कुतुहूलाचा विषय असतो व याची

Read more