मतिमंद मुलीवर अत्याचार करुन गर्भवती करणार्यास दहा वर्षांचा कारावास! संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाचा निकाल; गर्भाच्या ‘डीएनए’ चाचणीतून आरोपीची ओळख..
नायक वृत्तसेवा, संगमनेर कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात तपासी अधिकार्यांनी केलेल्या तपासावरच घडलेल्या गुन्ह्याची गुणवत्ता अवलंबून राहते हे आज पुन्हा एकदा सिद्ध
Read more