संगमनेर नगरपालिकेत टेंडर माफियांचे राज्य असल्याचा शहर भाजपाचा घणाघात! गेल्या दहा वर्षांतील शहराच्या विकासकामांबाबत श्वेतपत्रिका काढण्याचीही जोरदार मागणी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या वर्षी भारतीय जनता युवा मोर्चाने अमरधामच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. याबाबत आंदोलन करुनही दबावात

Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यास सात वर्षांचा सश्रम कारावास! संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल; सहा वर्षांपूर्वी घडला होता प्रकार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर खुर्द येथील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत अत्याचार करणार्‍या आरोपी शोएब दिलावर शेख

Read more

संगमनेरचा कुस्तीमध्ये राष्ट्रीय स्तरावर वाजणार डंका! निमजच्या रुचिता मतकरची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर तालुक्याने देशाला व राज्याला अनेक क्षेत्रांत नामवंत व्यक्तिमत्त्व दिलेली आहे. यामध्ये क्रीडा क्षेत्रात अनेकांनी संगमनेरचे नाव

Read more

जनार्दन आहेरांच्या कार्याची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार : आ. शिंदे घारगाव येथील सामूदायिक विवाह सोहळा ठरला लक्षवेधी

नायक वृत्तसेवा, संगमनेर ज्यावेळेला आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटू त्यावेळी संगमनेर शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर व त्यांच्या प्रतिष्ठानने आयोजित

Read more

कारखाना स्थापनेपासून यंदा सर्वाधिक गाळप केले ः गायकर अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या 28 व्या गळीत हंगामाची सांगता

नायक वृत्तसेवा, अकोले महिनाभर अनेकांच्या प्रश्नांचा भडीमार, टीका सहन केली, अधिकारी-कर्मचारी यांनीही भरपूर मनःस्ताप सहन करुन आज आनंदात गळीत पूर्ण

Read more

शेलविहिरे येथील खून प्रकरणातील आरोपीस रांजणगावातून अटक यापूर्वी दहा वर्षांचा कारावास भोगला; न्यायालयाकडून पाच दिवसांची कोठडी

नायक वृत्तसेवा, अकोले तालुक्यातील शेलविहिरे येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करून फरार झालेल्या आरोपी पतीच्या रांजणगाव (जि.पुणे) येथून मुसक्या आवळण्यात

Read more