साडेतीन कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी धनगंगा पतसंस्थेचे संचालक मंडळ दोषी! अध्यक्षांसह व्यवस्थापकाला दहा वर्ष तर चौदा संचालकांना दोन वर्षांची शिक्षा; शिपाई निर्दोष..
नायक वृत्तसेवा, संगमनेर घुलेवाडीतील धनगंगा स्वयंसहाय्यता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत पाच वर्षांपूर्वी झालेल्या 3 कोटी 91 लाख 61 हजार
Read more





